Sunday, November 7, 2010

आयुष्य ... !!!!



रस्त्याना चालताना दगड लागला पायाला,
दुखःत होते खुप पण सांगणार कोणाला ????
डोळ्यातून पाणी येत होते, पण ते पाणी पुसायला कोणी नव्हते...
विचार आला मनात मी का एकटी असते का कोणी माझ्या सोबत नसते ????
ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र मज्ह्या माझ्या नव्हते... :(

चालत चालत येउन बसले मी एक गुलमोहराच्या झाडा खाली...
आपल्याच विचारात स्वत:हाच हरवलेली॥
काय झाला?? तू दू:खी का आहेस राणी?? अशी हाक ऐकू आली .....
पाहिले मी आजू बाजूला दिसले नाही कोणी ...
समजावले स्वत :ला इथे नाही कोणी.....
इतक्यात एक फूलपाखरू माझ्या हातवार येउन बसला....
मला पाहून खुदु खुदु हसला ,,,,
फूलपाखरू
म्हणाल मला का गा राणी तुझ्या डोळ्यात आले पाणी ??? मी म्हणाले कोणी सोबती नाही जेव्हा माझ्या डोळ्यात असते पाणी... :( त्याना जेव्हा हसायचे असते तेव्हा आठवते ही राणी..... फूलपाखरू म्हणाला मग कशाला रडते वेड़ी... तू तर हसवते सगळ्याना नेहमी.....

वेड़ी आयुष्य खुप छोट आहे.... ते हसून जगुन घे.... आयुष्यात येणारया संकटाला खांद्यावार पेलुन घे.... हासरया चेह्रयाने संकटा कड़े बघ... वाग्लीच अशी जर तर नाही वाटणार एकट..... एवढ बोलून फूलपाखरू गेल उडून , म्हणन त्याचा पटला मला ,,,, अन मी निघाले घरी हसरा चेहरा घेउन.....






Friday, September 24, 2010

असेच यावे मनात कोणी ....



असेच यावे मनात कोणी , ध्यानी मनी नसताना ,नविन स्वप्न दिसावे रोज जागे पनी आपल्याला ,


आयुष्याच्या साथ हवी असते एकाची,ती व्यक्ति बदलून तकते परिभाषा जीवनाची,


रोज़ नविन पहाट उगवते देवून नविन आशा,जसे फूल पाखरू बोलतात रंगांची भाषा,


त्या व्यक्तीच्या येनाणे आयुष्य बदलून जाते,जणू काही नविन रंगांची पहाट रोज़ उगवते,


साथ लाभता सोबतीची रसता चालू रहावा असे वाटते,सोबत घालावलेले क्षण पुन्हा पुन्हा अनुभवावे वाटते,


बघता बघता आयुष्य निघून जाते सोबात त्याच्या, अन अलगद डोळे मिटावे कुशीत त्याच्या, ...


Saturday, August 21, 2010

Pain

Someone said that always cry in rain,
Coz no one recognize your pain,

What if the rain reminds us of the pain??
We can't tell anyone our pain as its vain.............

Forgetting the past is not so easy,
Can't forget the time coz we are not choosy.............

We can't beg for love as it's gift,
It takes us on the heaven like a lift.............

Falling in love makes us forget about everyone,
Coz for us that special person is everyone................

Heart-break makes us realize the fact,
That to love someone is also tact..............

We feel lonely in the world with our pain,
Coz no one can recognize our pain & We can't tell anyone as it's vain.....